BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
मिलनानंतर नरालाच खाऊन टाकते या कीटकाची मादी, जाणून घ्या कारणं
नाकतोड्याच्या या प्रजातीमधील मादी मिलनानंतर नराला खाऊन टाकते असा एक व्यापक समज आहे. या कम्पिडम प्रजातीमध्ये मिलनाची प्रक्रिया कशी होते? त्यानंतर काय घडतं?
'तर इराणचं अस्तित्वच संपुष्टात येईल'; डोनाल्ड ट्रम्प यांची नव्यानं धमकी
अमेरिकेने शुक्रवारी (26 जून) इराणमधील काही ठिकाणांवर हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शस्त्रसंधीचे 'उल्लंघन' केल्याचा आरोप केल्यानंतर हा हल्ला झाला.
'ऑपरेशन सिंदूर' : राजनाथ सिंह यांनी 'संसदेची दिशाभूल केल्याचा' आरोप, संरक्षण मंत्रालयानं दिलं उत्तर
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान मृत्यू झालेल्या 6 जवानांची नावे 'नॅशनल वॉर मेमोरियल'वर कोरल्यानंतर काँग्रेसने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर माहिती लपवल्याचा आरोप केला आहे.
घारापुरीच्या उत्खननात सापडलेल्या ताम्रपटांमुळे उलगडलं 'हे' रहस्य
आतापर्यंत कोणत्याही उत्खननात एखादा ताम्रपट मिळणं हे पण मोठं समजलं जातं. पण इथं एकत्र दोन ताम्रपट मिळणं ही खूपच दुर्मिळ घटना आहे, असं अभ्यासक सांगत आहेत.
व्हेनेझुएला भूकंपातील मृतांचा आकडा आता 1430 वर, तर हजारो जखमी, जाणून घ्या सद्यस्थिती
व्हेनेझुएलाची राजधानी कराकास येथे काही सेकंदाच्या अंतराने एकापाठोपाठ भूकंपाचे दोन तीव्र झटके आले. पहिला झटका 7.2 रिश्टर स्केलचा होता तर दुसरा 7.5 तीव्रतेचा होता.
TET पेपरफुटीवर राहुल गांधी म्हणाले, 'ही तर तरुणांच्या भविष्याची चोरी'
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे 28 जूनरोजी घेतली जाणारी 'टीईटी' परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज 27 जूनरोजी टीईटीचा पेपर फुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरणात मोठी घडामोड; राजीनामे, FIR आणि ट्रस्टची भूमिका
राम मंदिरातील दानपेट्यांमधून रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याप्रकरणी 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोज 7 तास मोबाईल आणि स्क्रीनचा वापर? स्क्रीनसमोर बसणाऱ्यांमध्ये 'हे' आजार वेगाने वाढतायत
नवीन तंत्रज्ञानाने आपले जीवन सोपे झाले असले तरी मोबाईल पाहण्याच्या वेळेवर (स्क्रीन टाईमवर) आपले नियंत्रण राहिलेले नाही.
'इतके लोक होते, तरीही कोणी मदतीला आलं नाही'; मुंबई लोकल हत्येप्रकरणी मयंक लोहारच्या कुटुंबाने केली 'ही' मागणी
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 23 जून रोजी झालेल्या एका चाकू हल्ल्यात मयंक रमेश लोहार या तरुणाचा मृत्यू झाला. एका क्षणात संपूर्ण लोहार कुटुंबाचा आधार हिरावला गेला.
LIVE TV
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, केतन अग्रवालच्या हत्येनंतर सिया गोयलच्या आई-वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली?, वेळ 3,42
देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातले एकेक तपशील समोर येत आहेत.
व्हीडिओ, वाळू उपसा की विनाश? तळाशीलमध्ये समुद्र का घुसतोय?, वेळ 4,57
या ग्राऊंड रिपोर्टमध्ये- बीबीसी मराठीने तळाशीलला भेट देऊन ग्रामस्थ, मच्छीमार, स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाची भूमिका जाणून घेतली.
व्हीडिओ, 'समज-गैरसमज' कार्यक्रमात धर्मनिरपेक्षता विषयावर डॉ. सुहास पळशीकर यांच्या नव्या पिढीसोबत दिलखुलास गप्पा, वेळ 59,28
धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय? तिचा इतिहास, वर्तमान आणि लोकशाहीशी असलेला संबंध यावर डॉ. सुहास पळशीकर यांची तरुणांसोबत दिलखुलास चर्चा.
व्हीडिओ, 'विरोधातल्यांना निधी मिळत नाही', यावर राजाभाऊ वाजे काय म्हणाले? - विशेष मुलाखत, वेळ 7,33
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडली आणि 9 पैकी 6 खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.
व्हीडिओ, पापामिया टेकडी आणि भटाळा: 2 लाख वर्षांपूर्वीच्या वारशाचं अस्तित्व धोक्यात का आलंय?, वेळ 6,53
चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा आणि पापामिया टेकडी ही दोन महत्वाची प्रागैतिहासिक स्थळं लाखो वर्षांच्या मानवी इतिहासाच्या खुणा जपून आहे.
व्हीडिओ, Video : 'राजीनामा किंवा मला अटक'; कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांचं आंदोलनाबाबत हे आहे मत , वेळ 8,14
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापन अभिजीत दिपके यांनी 20 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला सुरुवात केली आहे.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.
सैराटची 10 वर्षे : हा सिनेमा इतका का चालला? असं काय होतं या चित्रपटात?
हा चित्रपट मुख्य प्रवाहातील अशा सिनेमांना ठामपणे विरोध करतो, जे अनेकदा मध्यमवर्गीय आणि उच्चवर्णीय लोकांच्या भावनांना, संवेदनशीलतेलाच जास्त महत्त्व देतात.
'मुलांना शाळेत शिकवावं वाटतं पण सोय नाय ना,' ऊसतोड कामगारांच्या मुलांचं बालपण कसं असतं? - ग्राऊंड रिपोर्ट
दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर प्रामुख्याने मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून ऊसतोड करण्यासाठी मजूर स्थलांतर करतात. गेल्या काही वर्षांपासून यात जळगाव सारख्या गावांमधून येणाऱ्या मजुरांचीही भर पडली आहे.
ग्राऊंड रिपोर्ट : 32 नोकऱ्यांसाठी 18 हजार झाडं जाणार? महाराष्ट्रातल्या 'या' खाणीनं कोणाचा 'विकास' होणार?
गावातील आदिवासी, वन्यजीव तज्ज्ञ, पर्यावरण कार्यकर्ते इतकंच काय तर शासनाच्या वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या निर्णयाला विरोध करायला आता सुरूवात केली आहे.




































































